Bharat Biotech च्या Covaxin ला मंजुरी मिळण्यात का होतोय उशिर?; WHO नं सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 08:38 AM2021-10-19T08:38:56+5:302021-10-19T08:48:43+5:30
WHO नं अद्यापही Bharat Biotech च्या Covaxin लसीच्या आपात्कालिन वापराला मंजुरी दिलेली नाही.