CoronaVirus News : गुड न्यूज! कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण; पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वेगाने होतेय घट
By सायली शिर्के | Published: October 7, 2020 09:30 AM2020-10-07T09:30:55+5:302020-10-07T09:43:45+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.