आईची माया! स्वतःचा रिपोर्ट निगेटिव्ह; तरी लहानग्या कोरोनाबाधित मुलासोबत राहून देतेय वात्सल्याची छाया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 04:41 PM2020-05-28T16:41:19+5:302020-05-28T16:53:59+5:30
आईच्या मायेचं एक जिवंत उदाहरण समोर आले आहे. एका महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर तिची चाचणी घेण्यात आली.