CoronaVirus News: देशातील परिस्थिती सुधारतेय; पण त्या आकड्यानं पुन्हा चिंता वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 09:58 AM2021-05-24T09:58:27+5:302021-05-24T10:23:06+5:30
CoronaVirus News: देशात सध्या २७ लाख २० हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ०२ हजार ५४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.