Omicron Cases In India : दहाव्या दिवशी बरा झाला पुण्यातील ओमायक्रॉनचा रुग्ण; जयपूरमधील ९ जणांचेही रिपोर्ट निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 09:06 AM2021-12-10T09:06:18+5:302021-12-10T09:17:24+5:30
Omicron Variant : ओमायक्रॉनच्या रुग्णांबाबत एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. दहा रुग्णांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह.