Covishield Vaccine: कोविशील्डचा डोस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 04:44 PM2021-08-05T16:44:00+5:302021-08-05T16:46:55+5:30
Covishield Vaccine: मोदी सरकार २ ते ४ आठवड्यात घेणार महत्त्वाचा निर्णय; कोविड-१९ वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन. के. अरोरांनी दिली माहिती