दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परफेक्ट हेल्थ मेळयाचे केले उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 18:02 IST2017-10-04T17:56:39+5:302017-10-04T18:02:10+5:30

नवी दिल्लीत 25 व्या परफेक्ट हेल्थ मेळयाचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डान्सरसोबत सेल्फी काढला.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल परफेक्ट हेल्थ मेळयात डान्सर्ससोबत पोझ देताना.

ह्दयक्रिया सुरु ठेवण्याचे प्रात्यक्षिक दाखवताना अरविंद केजरीवाल आणि डॉ. के.के.अग्रवाल.

ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर ह्दयक्रिया सुरु ठेवण्यासाठी काय करायला हवे याचे प्रतिकृतीवर प्रात्यक्षिक दाखवताना अरविंद केजरीवाल.