Delhi smacked!
दिल्लीला धुरक्याचा विळखा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 03:13 PM2017-11-08T15:13:11+5:302017-11-08T15:16:41+5:30Join usJoin usNext कालपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये धुरके (स्मोग) चा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. धूर आणि धुके एकमेकांमध्ये मिसळले की या प्रकारचे धुरके तयार होतं. धुक्याच्या गडद चादरीमुळे आज दिल्लीत हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता यात मोठी घसरण झाली आहे. हवेची गुणवत्ता चिंताजनक झाल्याने, दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी फिरणेही अवघड झालं आहे. हवेमुळे लोकांना श्वासासंबंधी त्रास होऊ शकतो. श्वास आणि हृदय व रक्तवाहिन्यांचा त्रास असलेल्या नागरिकांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. वाढते प्रदूषण पाहता, दिल्लीतील शाळा काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.टॅग्स :नवी दिल्लीप्रदूषणNew Delhipollution