Dr. B R Ambedkar Birth Anniversary: 17 Famous quotes by Dr. B R Ambedkar you ought to know
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 10:19 AM2018-04-14T10:19:33+5:302018-04-14T10:19:33+5:30Join usJoin usNext मी अशा धर्माला मानतो जो धर्म, स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जर मला असं वाटलं की संविधानाचा दुरूपयोग केला जात आहे, तर मी ते सर्वात आधी मी जाळेन. – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन लांब असण्यापेक्षा ती महान असावं. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपण सर्वात आधी आणि सर्वात शेवटी भारतीय आहोत. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुद्धीचा विकास हा मानव अस्तित्वाचं प्रथम लक्ष्य असलं पाहिजे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुस-याचा गुलाम होतो. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! - डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा. - डॉ.बाबासाहेब आंबेडकरटॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr Babasaheb Ambedkar Jayanti