नीरवच्या अलिशान गाड्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 13:45 IST2018-02-22T13:43:45+5:302018-02-22T13:45:31+5:30

सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) गुरुवारी नीरव मोदी याच्या मालकीच्या 9 अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या.
या गाड्यांची किंमत 10 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये दोन मर्सिडिज बेंझ जीएल ३५० सीडीआयएस गाड्यांचा समावेश आहे.
नीरव मोदीच्या रोल्स रॉईज कारची किंमत ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.
नीरव मोदीच्या मालकीची एक पोर्शे पनामेरा कार.