केरळमधल्या 'पुरम' पारंपरिक सोहळ्याची चित्रं आवर्जून पाहा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 23:20 IST2018-05-02T23:20:41+5:302018-05-02T23:20:41+5:30

केरळमध्ये 'पुरम'नावाचा पारंपरिक सोहळा वर्षानुवर्षे सुरू आहे. (सर्व छायाचित्रं- पंकज बावडेकर)
असं म्हणतात, या सोहळ्यास हजेरी लावणाऱ्यास स्वर्गात आल्याचा आनंद मिळतो.
दीर्घदंती म्हणजेच हत्तीची भव्य मिरवणूक हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण मानले जाते.
एप्रिल महिन्याच्या 24 तारखेला केरळमध्ये हा उत्सव सुरू होतो.
संवेदनशील चित्रकार पंकज बावडेकर याने हा सोहळा आपल्या पेंटिंग्जमधून समोर आणलाय.