Terrorist: आधी बशीर, मग रजा, नूर आणि आता पंजवार; परदेशात टिपून टिपून मारले जाताहेत भारतविरोधी दहशतवादी, गुपित काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 12:31 PM2023-05-07T12:31:52+5:302023-05-07T12:38:55+5:30
Terrorist: पंजवार हा परदेशात मारला गेलेला भारतातील एकमेव दहशतवादी नाही आहे. गेल्या काही काळात भारतविरोधी कारवाया करणारे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.