देशभरातील सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शनाआधी राष्ट्रगीत अनिवार्य- सुप्रीम कोर्टाचा आदेशकथा कविता कादंबरी ललितलेखन समीक्षा असे साहित्य अभिव्यक्तीचे विविध प्रकार हातळणारे ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे 27 नोव्हेंबर रोजी निधन झाले26 नोव्हेंबर : क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन22 नोव्हेंबर : चार दशके रसिकांच्या मनाला मोहिनी घालणारे कर्नाटक संगीतातील त्यागराज परंपरेतील प्रख्यात कलांवत डॉ.एम. बालमुरलीकृष्णन यांचे निधन20 नोव्हेंबर : इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे तब्बल 10 डबे रुळावरून घसरुन झालेल्या भीषण अपघातात 120 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ हा अपघात झाला होतामुंबईतील वांद्रे -कुर्ला संकुलात ग्लोबल सिटिझन्स इंडिया संस्थेने आयोजित केलेल्या महोत्सवात ख्रिस मार्टिनसह ए.आर. रेहमान शंकर एहसान लॉय यांसारख्या दिग्गजांनी कलेचे सादरीकरण केलेरिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत पराभव केलानोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होतीनोटाबंदी निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट राष्ट्रपतींकडे मोर्चा नेत या विषयात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होतीनोटाबंदीनंतंर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्यांच्या बँकांबाहेर रांगा लागल्या होत्याकाळा पैसा बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती