उत्तर भारतावर धुक्याची चादर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 02:58 PM2018-01-07T14:58:18+5:302018-01-07T15:02:17+5:30

नववर्षाच्या सुरुवातीला दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतातील थंडीचा कडाका वाढला असून, संपूर्ण उत्तर भारतामध्ये दाट धुके पसरले आहे.

दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे.

धुक्यामुळे काही फूट अंतरावरली दृष्य दिसणेही कठीण झाले आहे.

दाट धुक्याने वेढलेला उत्तराखंडमधील एक रेल्वेमार्ग.

दाट धुके आणि कडाक्याची थंडी यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.