French Foreign Minister Jean-Wes la Drawing on India's visit
फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन भारताच्या दौ-यावर By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 09:58 PM2017-11-17T21:58:44+5:302017-11-17T22:02:24+5:30Join usJoin usNext फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन हे दोन दिवसांच्या भारताच्या दौ-यावर आले आहेत. फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन यांच्या दौ-यात भारत आणि फ्रान्समध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली आहे. जीन वेस ला ड्रायन आणि सुषमा स्वराज यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली आहे. जानेवारी 2018ला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोही भारताच्या दौ-यावर येणार आहेत. यापूर्वी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री भारत दौ-यावर आले होते. या दौ-यात जीन वेस ला ड्रायन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. टॅग्स :सुषमा स्वराजनरेंद्र मोदीSushma SwarajNarendra Modi