Gauri Lankesh's family lost their lives in mourning
गौरी लंकेश यांच्या निधनाने शोकसागरात बुडालेले कुटुंबिय By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 04:47 PM2017-09-07T16:47:34+5:302017-09-07T17:01:15+5:30Join usJoin usNext पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर दु:खात बुडालेले त्यांचे नातेवाईक. बंगळुरुच्या रविंद्र कलाक्षेत्र सांस्कृतिक केंद्रात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर नवी दिल्लीत इंडिया गेट येथे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, अनेकजण आपल्या पद्धतीने निषेध नोंदवत आहेत. मुंबईत अनेक नामवंत पत्रकारांनी एकत्र येऊन गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला.