Golden Temple receives gold in honor of Gurunanak's 550 birth anniversary
गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त सुवर्ण मंदिराला मिळाली सोन्याची झळाळी By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 12:34 PM2019-11-12T12:34:08+5:302019-11-12T12:38:28+5:30Join usJoin usNext शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव आणि कार्तिक महिन्याच्या पौर्णिमाची जयंती देखील आहे. हा दिवस शीख आणि हिंदू धर्मासाठी खूप खास आहे. यावर्षी गुरुनानक यांची 550 वी जयंती आहे. या दिवशी सर्व गुरुद्वारांमध्ये शीख भक्त मोठ्या संख्येने जमा होतात. पंजाबमधील अमृतसर मधील सुवर्ण मंदिर हे जगातील एक प्रमुख गुरुद्वारा आहे. या ठिकाणी परदेशातून सर्व धर्मांचे लोक तेथे येतात आणि पूर्ण विश्वासाने त्यांचा माथा टेकतात. आज या मंदिराला मिळालेली सोन्याची झळाळी पाहा तसेच दिल्लीतील बंगला गुरुद्वारेला आकर्षक रोषणाईने सजविण्यात आलं आहे. टॅग्स :पंजाबPunjab