H3N2 Virus Corona : भारतात अचानक H3N2 आणि कोरोनाचे रुग्ण का वाढले? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 05:35 PM2023-03-20T17:35:23+5:302023-03-20T17:39:05+5:30
H3N2 Virus Corona : गेल्या काही दिवसांपासून देशात इन्फ्लूएंझाच्या H3N2 विषाणूसोबतच कोरोनाचे रुग्णही वाढू लागले आहेत.