पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूतानच्या छोट्या राजकुमारासोबत मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 12:41 IST2017-11-02T12:35:57+5:302017-11-02T12:41:39+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूतानच्या छोट्या राजकुमारासोबत मस्ती
भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, त्यांची पत्नी जत्सुन पेमा वांगचुक आणि त्यांचा चिमुरडा राजकुमार जिग्मे नामग्याल वांगचुक हे गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूतानच्या छोट्या राजकुमारासोबत मस्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानच्या छोट्या राजकुमारांचा चांगलाच लळा लागलेला पाहायला मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूतानच्या छोट्या राजकुमारासोबत मस्ती
पंतप्रधान मोंदींनी छोट्या राजकुमाराला फिपा अंडर 17 फुटबॉल आणि बुद्धीबळ भेट म्हणून दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूतानच्या छोट्या राजकुमारासोबत मस्ती
भूतानच्या छोट्या राजकुमाराची ही पहिलीच भारतभेट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूतानच्या छोट्या राजकुमारासोबत मस्ती
भूतानची रॉयल फॅमिली चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूतानच्या छोट्या राजकुमारासोबत मस्ती
भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.