असे केक तुम्ही कधी पाहिलेत का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 15:02 IST2017-12-15T14:59:09+5:302017-12-15T15:02:32+5:30

बंगळुरुतील 43 व्या वार्षिक केक शो मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग आणि केकच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला मुंबईतील प्रसिद्ध गेट वे ऑफ इंडियाचा केक.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग आणि केकची विद्यार्थीनी वॉटर थीमवर आधारीत केकला फायनल टच देताना.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग आणि केकच्या विद्यार्थीनीने विवाहाच्या थीमवर डोलीमधून उतरणा-या नववधूचा बनवलेला केक.