बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही कसं तपासायचं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 15:20 IST2017-12-15T15:10:41+5:302017-12-15T15:20:56+5:30

लॉग इन केल्यानंतर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता.

सर्वात आधी आधारची वेबसाईट www.uidai.gov.in ओपन करा. यानंतर आधार सर्व्हिस ऑप्शनवर (Aadhaar Services catagory) क्लिक करा.

यानंतर आपला आधार क्रमांक आणि सेक्यूरिटी कोड टाका.

सबमिट केल्यानंतर आधार कार्डसोबत रजिस्टर्ड करण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येईल. ओटीपी टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करा.

लॉग इन केल्यानंतर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता.