आधार कार्डवरील नाव आणि पत्ता किती वेळा बदलता येईल? जाणून घ्या, सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 05:24 PM2022-10-08T17:24:40+5:302022-10-08T17:32:05+5:30
Aadhaar Card : बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे.