Independence day : 17 Moments In Independent India's History That Will Fill You With Pride
Independence day : प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा अशा अभिमानास्पद गोष्टी! By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 10:14 AM2018-08-15T10:14:48+5:302018-08-15T10:26:25+5:30Join usJoin usNext १) १९६६ मध्ये रेटीया फरिया पॉवेलने ही मिस वर्ल्ड किताब मिळवणारी पहिली आशियाई महिला ठरली. २) १९७४ मध्ये भारताने पोखरण चाचणी करुन आण्विक शस्त्रांनी सज्ज असलेल्या देशांच्या यादीत जागा मिळवली. ३) आर्यभट्ट हा पहिला सॅटेलाइट भारताने १९७५ मध्ये अवकाशात सोडला. ४) १९८३ मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. ५) राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. त्यांनी हे १९८४ मध्ये केले होते. ६) १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धुळ चारत टायगर हिल पुन्हा ताब्यात घेतले. ७) २००५ भारताने माहिती अधिकार अमलात आणला. हा अधिकार जगातील मोजक्याच देशांमध्ये आहे. ८) पहिल्यांदाच प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने एक महिला देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या होत्या. ९) टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरत, क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला. १०) अभिनव बिंद्रा याने २००८ बिजिंग ऑलंम्पिकमध्ये १०एम एअर रायफल स्पर्धेत वैयक्तीत सुवर्ण पदक जिंकले. हे भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे. ११) संगीतकार ए.आर.रहमान याला २००९ मध्ये 'स्लमडॉग मिलेनिअर' सिनेमासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. १२) २०११ मध्ये टीम इंडियाने क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरले. १३) अग्नि-५ क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता २०१२ मध्ये विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. १५) मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले. १६) कैलाश सत्यार्थी यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. १८) देशातील व्यवस्थेला हादरा देण्यासाठी व भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ तरूणाई अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ २०११ ला उपोषणात सहभागी झाली.टॅग्स :स्वातंत्र्य दिवसIndependence Day