Independence Day : See first Independence Day rare photos of 15 August 1947
PHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस? By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:46 PM2018-08-14T12:46:19+5:302018-08-14T12:54:30+5:30Join usJoin usNext देश आपला ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. १९४७ मध्ये पहिला स्वातंत्र्य दिन कसा साजरा करण्याक आला होता. याचे काही दुर्मिळ फोटो व्हायरल झाले आहेत. तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु. १५ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीतील इंडिया गेटवर राष्ट्रीय ध्वजाला सलामी देताना. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात सहभाग घेण्यासाठी हजोरोंच्या संख्येने लोंकानी गर्दी केली होती. लोक दिल्लीतील रासीना हिलवर एकत्र आले होते. टॅग्स :स्वातंत्र्य दिवसव्हायरल फोटोज्Independence DayViral Photos