या पाच गोष्टींमुळे भारताची जगभरात आहे वेगळी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 11:37 PM2017-08-23T23:37:57+5:302017-08-23T23:42:13+5:30

जगभरात मसाल्यांचा बादशहा म्हणून भारताला ओळखलं जातं.

योगाची सुरूवात भारतात झाली, जवळपास 5 हजार वर्षांपूर्वी भारतात योग सुरू झाला.

आंबा उत्पादनाचा राजा म्हणूनही भारताला ओळखलं जात, सर्वात जास्त आंब्याचं उत्पादन हे भारतात होतं.

जगभरात सर्वाधिक आयटी प्रोफेशनल्स भारतात आहेत.

जगभरात जेवढ्या बासमती तांदळाचं उत्पादन होतं, त्यापैकी 70 टक्के उत्पादन एकट्या भारतात होतं.