भारतीय हवाई दलाने चीनच्या सीमेजवळ उतरवले अजस्र विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 00:04 IST2018-03-14T00:04:35+5:302018-03-14T00:04:35+5:30

भारतीय लष्कराने आज अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या चिनी सीमेजवळ अवजड वाहतूक करणारे सी 17 विमान उतरवले.

1962 युद्धानंतर बंद असलेल्या अरुणाचल प्रदेशातील ट्युटिंग हवाई पट्टीवर या विमानाने यशस्वी लँडिंग आणि टेक ऑफ केले.

अरुणाचलमध्ये विमान उतरवणारे वैमानिक.