भारतातील 'हे' हायवे पाहून बायकर्सना 'याड' लागेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 14:23 IST2018-03-15T14:17:31+5:302018-03-15T14:23:42+5:30

बाईकवर बसून सुस्साट वेगाने दूर-दूर फिरायला तुम्हाला आवडत असेल, तर भारतात असे सहा महामार्ग आहेत, जे पाहून तुमच्यात वेगळीच ऊर्जा संचारेल. हिरवीगार वनराई किंवा निळ्याशार समुद्राच्या शेजारून गार वारा अंगावर घेत प्रवास करताना तुम्ही वेगळ्याच विश्वात हरवून जाल.

पुरी ते कोणार्क - राष्ट्रीय महामार्ग २०३, अंतर - ३६ किलोमीटर

गुवाहाटी - तवांग- अंतर - ५२० किलोमीटर

चेन्नई ते पॉंडिचेरी- अंतर - १६० किलोमीटर

जयपूर ते जैसलमेर- अंतर - ५६० किलोमीटर

मनाली ते लेह- अंतर - ४७९ किलोमीटर

विशाखापट्टणम ते अराकू व्हॅली- अंतर - ११६ किलोमीटर