International Yoga Day 2021: भारतातील सात महान योग गुरु, ज्यांच्यामुळे योग सातासमुद्रापार पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 10:04 AM2021-06-21T10:04:44+5:302021-06-21T10:13:29+5:30
International Yoga Day 2021: लोकांना योगाबद्दल जागरूक करण्यासाठी 21 जून 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो