जवानांची दिवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 16:28 IST2017-10-19T16:26:36+5:302017-10-19T16:28:57+5:30

बीएसएफच्या जवानांनी परगवालच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर दिवाळी साजरी केली.

बुधवारी संध्याकाळी जवानांनी सीमारेषेवर मेणबत्त्या प्रज्वलित केल्या. तसंच फटाकेही उडविले.

सीमेवर लढणाऱ्या या जवानांनी सीमारेषेजवळ रांगोळीही काढली होती.

एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देत जवानांनी दिवाळी साजरी केली.