Know about the tradition of Holi in different parts of the country.
जाणून घ्या देशाच्या विविध भागातील होळीच्या परंपरेबद्दल.. By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 06:50 PM2018-03-01T18:50:49+5:302018-03-01T18:50:49+5:30Join usJoin usNext उत्तर प्रदेशच्या बरसानामध्ये अशा प्रकारची लठामार होळी साजरी करण्यात येते, महिला पुरुषांवर लाठया चालवतात आणि पुरुष आपला बचाव करतात. राजस्थान उदयपूरच्या राजमहालात भव्य पद्धतीने होलिकोत्सव साजरा करण्यात येतो. पंजाब आनंदपूर साहिब येथे होलीकोत्सव फक्त रंगांपुरता मर्यादीत नाही. अशा प्रकारच्या साहसी प्रकारातून होळीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले जाते. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेव्यतिरिक्त होळीच्या निमित्ताने रंगोत्सव साजरा होतो. गोव्यात होळीच्या शिमगोत्सवात कलाकार पांरपारिक लोकनृत्य सादर करताना.