Labour Day 2018: कामगारांच्या कष्टांना सलाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 15:27 IST2018-05-01T15:27:59+5:302018-05-01T15:27:59+5:30

आज कामगार दिन. देशाच्या जडणघडणीत कामगारांच्या कष्टांचा, त्यांच्या मेहनतीचा मोठा वाटा आहे. देशाच्या एक कामगार नवी दिल्लीच्या उड्डाणपुलाचं काम करताना.
दिल्लीच्या मसाला मार्केटमध्ये एक कामगार ट्रकमधून गोणी उतरवताना.
मुंबईत एक महिला डोक्यावरुन विटा वाहून नेताना.
अहमदाबादमध्ये रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचं काम करणारे कर्मचारी.
मुंबईच्या कापड गिरणीत काम करणारी महिला कर्मचारी.