Large terrorist attack on BSF camp in Srinagar
श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 03:46 PM2017-10-03T15:46:30+5:302017-10-03T15:48:58+5:30Join usJoin usNext श्रीनगरमधील बीएलएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफ कॅम्पमध्ये घुसले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र, बीएसएफने दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. बीएसएफच्या 182 बटालियनवर दहशतवाद्यांनी पहाटेच्या सुमारास हा हल्ला केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर श्रीनगर हायवेही बंद करण्यात आला आहे. टॅग्स :दहशतवादी हल्लासीमा सुरक्षा दलदहशतवादTerror AttackBSFTerrorism