Mahatma Gandhi Death Anniversary: Mahatma Gandhi's Thoughts
Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींचे विचारधन By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 10:26 AM2019-01-30T10:26:24+5:302019-01-30T10:34:19+5:30Join usJoin usNext राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार... "इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा. तुमचा 'स्व' तुम्हाला सापडेल" "डोळ्याच्या बदल्यात डोळा या तत्वज्ञानाने जग तेवढे आंढळे होईल" "अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे" "आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर हसतील, मग लढतील आणि तुमचा विजय होईल!" "तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही.पण, तुम्ही काहीच केले नाही, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही" "आम्ही आमचा स्वाभिमान कुणाला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही" "तुम्ही मला कैद करु शकता, माझा छळ करु शकता, माझे शरीर नष्ट करु शकता. पण, माझ्या मनाला कैद करु शकत नाही"टॅग्स :महात्मा गांधीMahatma Gandhi