मणिकर्णिका : द क्विन ऑफ झांसी या चित्रपटातील कंगनाच्या हटके लूकनं अनेकांना केलं घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 23:03 IST2018-02-23T23:03:44+5:302018-02-23T23:03:44+5:30

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका : द क्विन ऑफ झांसी’ या चित्रपटाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
ब्राह्मण महासभेच्या विरोधामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अडचणीत सापडला आहे.
या चित्रपटात कंगना रणौतची प्रमुख भूमिका आहे.
कंगना राणौतचा आगामी चित्रपट मणिकर्णिका : द क्विन ऑफ झांसी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे.
राणी लक्ष्मीबाईंच्या पेहरावातील फोटो कंगनानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
राणी लक्ष्मीबाईंच्या पेहरावातील कंगनाचं हटके लूक अनेकांचं लक्ष वेधून घेतंय.