PHOTOS: मोदी सरकारमध्ये कोण करणार स्वतंत्र 'कारभार'; या नेत्यांनी स्वीकारला राज्यमंत्रीपदाचा कार्यभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 15:46 IST2019-05-31T15:31:41+5:302019-05-31T15:46:03+5:30

संतोष कुमार गंगवार -कामगार आणि रोजगार
इंद्रजीत सिंह -सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
श्रीपाद नाईक -आयुर्वेद योगा; संरक्षण राज्यमंत्री
डॉ. जितेंद्र सिंह - इशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, अणू उर्जा
किरण रिजिजू - युवा आणि खेळ
प्रल्हाद सिंह पटेल - सांस्कृतीक, पर्यटन
राजकुमार सिंह- उर्जा, नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा
हरदीपसिंग पुरी - गृहनिर्माण, नागरी विमानोड्डाण
मनसुख मांडवीय- जलवाहतूक, रसायन आणि खते राज्यमंत्री