ministers of Prime Minister Narendra Modi's new Cabinet
PHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री?, कशी वाटली खाती? By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 02:49 PM2019-05-31T14:49:55+5:302019-05-31T15:41:36+5:30Join usJoin usNext अमित शहा - गृहमंत्री भाजपचे अध्यक्ष. लोकसभा निवडणुकांत प्रचंड बहुमत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. पक्षसंघटनेवर पकड, रणीनीती ठरवण्यात व ती अंमलात आणण्यात हातखंडा. कार्यकर्त्यांशी उत्तम संबंधनिर्मला सीतारमन - अर्थमंत्री पक्षाच्या प्रवक्त्या, संरक्षण मंत्री म्हणून यशस्वी कामकाजराजनाथ सिंह - संरक्षण मंत्री भाजपचे माजी अध्यक्ष. पक्षसंघटनेत महत्त्वाचे स्थान. २0१४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात मोठा वाटा.नरेंद्र सिंग तोमर - कृषीमंत्री, ग्राम विकास आणि पंचायत राज नगरविकास, ग्रामविकास पंचायतराज खात्यांचा अनुभव. मध्य प्रदेशमध्ये संघटना वाढीस मदत पीयुष गोयल - रेल्वे मंत्री स्मृती इराणी - महिला बालकल्यान मंत्रीनितीन गडकरी - दळणवळण माजी पक्षाध्यक्ष. राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री उत्कृष्ट काम. रस्ते व परिवहन तसेच जलवाहतूक व गंगा शुद्धीकरण प्रकल्पात धडाकेबाज कामगिरी.प्रकाश जावडेकर - पर्यावरण आणि माहिती प्रसारण मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून कामाचा अनुभव. पर्यावरण, वने व हवामान या खात्यातही काम. आधी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उत्तम कामगिरी. रवी शंकर प्रसाद- कायदे आणि न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण आणि नागरी वितरणसदानंद गौडा - रसायन आणि खते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कायदा आणि न्याया खात्याचा अनुभव. शांत अभ्यासू व्यक्तीमत्व. कर्नाटकमध्ये भाजपा बळकट करण्यात वाटाहरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग पंजाबला प्रतिनिधित्व मिळेल. तिसऱ्यांदा खासदार थावरचंद गेहलोत - सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मध्य प्रदेशातील भाजपाचे ज्येष्ठ नेते. दलित मागासवर्गीयांना भाजपाशी जोडले. डॉ. एस जयशंकर - परराष्ट्र मंत्री चीन अमेरिकेसोबत वाटाघाटींवेळी चांगले संबंधरमेश पोखरियाल - मनुष्यबळ विकास उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, राज्य निर्मितीसाठी प्रयत्नअर्जुन मुंडा - आदिवासी विभाग झारखंड माजी मुख्यमंत्री. आदिवासी, मुलींच्या शिक्षणासाठी कामगिरीडॉ. हर्षवर्धन - आरोग्य आणि कुटुंब संवर्धन, विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्लीतील मोठे नेते. विविध खात्यांमध्ये कामधर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, स्टीलमुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्यांक प्रल्हाद जोशी - लोकसभा, कोळसा आणि खाणडॉ. महेंद्र नाथ पांडे - कौशल्य विकास उत्तर प्रदेशमध्ये भाजपची कमी झालेली ताकद वाढविण्यासाठई प्रयत्नगिरीराज सिंह- पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसायगजेंद्र शेखावत- जल शक्ती कृषी शेतरी कल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम. राजस्थानमध्ये संघटना बांधणीवर तसेच किसान मोर्चाचे प्रमुख म्हणून कामटॅग्स :नरेंद्र मोदी शपथविधीनितीन गडकरीस्मृती इराणीpm modi swearing-in ceremonyNitin GadkariSmriti Irani