Mumbai to Wagah Border-Cycling for Peace
मुंबई ते वाघा बॉर्डर-सायकलिंग फॉर पीस By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 04:25 PM2018-11-28T16:25:47+5:302018-11-28T16:30:10+5:30Join usJoin usNext या प्रवासाची सुरूवात १०नोव्हेंबरपासून मुंबईतील ताज हॉटेल पासून करण्यात आली. ५ राज्यांतुन जाणारा हा प्रवास यांनी दर दिवशी सरासरी १०० किमी असा करत १६ दिवसात पूर्ण केला . वैशिष्ट म्हणजे या प्रवासात जास्त सहभाग हा ५० हुन अधिक वयोगतातील व्यक्तिचा होता . हे सर्व १५सायकल प्रेमी विविध ठिकाणाहुन खास या उपक्रमासाठी एकत्रित आले होते. वाघा बॉर्डरला पोहोचल्यावर साऱ्यांनी शांततेचा संदेश दिला.टॅग्स :वाघा बॉर्डरमुंबईWagha BorderMumbai