नरेंद्र मोदींची ही स्टाईल लय भारी! 5 वर्षातील पंतप्रधानांचे हटके फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 12:43 IST2019-05-19T12:37:36+5:302019-05-19T12:43:12+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या केदारनाथ आणि बद्रीनाथ दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने पंतप्रधानांच्या विविध लुकची चर्चा माध्यमांमध्ये होताना पाहायला मिळत आहे.
ज्या राज्यात ज्या देशात पंतप्रधान जातात तेथील वेश परिधान करताना दिसतात. गेल्या 5 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध लूकमुळे चर्चेत आले
गेल्या 5 वर्षातील असेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची हटके स्टाईल फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
कधी पंतप्रधान भस्म लावून गळ्यात रुद्राक्ष असलेला वेश करतात तर कधी भारतीय जवानांचा वेश परिधान करुन जवानांसोबत दिवाळी साजरी करतात.