नवी दिल्लीत दस-याची धूम, अशी बनवतात रावणाची प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 00:17 IST2017-09-30T00:14:50+5:302017-09-30T00:17:50+5:30

दिल्लीत दस-याची तयारी जोरदार सुरू आहे. दुर्गाष्टमीच्या निमित्तानं दस-यानिमित्त रावण दहनाची तयारी सुरू झालीय.

30 सप्टेंबरला पूर्ण देशभरात दस-याचा उत्साह असेल. दस-यानिमित्त रावण दहन करण्याची प्रथा आहे.

वाईटावर चांगल्याच्या विजयाचं दसरा हे प्रतीक आहे. रावणाच्या प्रतिकृतीवर कलाकुसरही करण्यात येत आहे.

रावण दहन करणं जेवढं सोपं आहे, तेवढीच त्याची प्रतिकृती बनवणं कठीण आहे.