नवी दिल्लीत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात दाट धुकं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 14:27 IST2018-01-02T14:19:42+5:302018-01-02T14:27:08+5:30

नववर्षाच्या सुरुवातीलाच राजधानी दिल्ली धुक्यात हरवली आहे. दिल्लीसह नोएडात दाट धुके पाहायला मिळतंय.
दाट धुक्यांमध्येही ताजमहल पाहण्यासाठी पर्यटकांनी हजेरी लावली.
दिल्ली आणि नोएडात दाट धुके पाहायला मिळतं
वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिक देवदर्शनासाठी बाहेर जातात. मात्र धुक्यामुळे सकाळी तुरळक वाहनं पाहायला मिळत होती.
तसंच धुक्यामुळे रेल्वेसेवाही विस्कळीत झालीय. पन्नासहून अधिक ट्रेन्स उशिराने धावतायत.
उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी आहे.