संसद घुसखोरी प्रकरण; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, CISF कडे दिली संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 02:48 PM2023-12-21T14:48:45+5:302023-12-21T14:54:13+5:30
Parliament Security: संसदेत काही तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर राजकारण तापले आहे. यावरुन विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत.