PM Kisan FPO Yojana: काय सांगताय! मोदी सरकार देतेय 15 लाख रुपये; असा करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 02:41 PM2022-01-04T14:41:00+5:302022-01-04T14:46:09+5:30
PM Kisan FPO Yojana: देशातील शेतकऱ्यांना सरकारकडून कृषी व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते.