पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:19 IST2018-02-23T14:17:36+5:302018-02-23T14:19:25+5:30

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचं आज राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रुडो यांची गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं

ट्रुडो यांच्या दौऱ्याचा आजचा सहावा दिवस आहे. आधी दिल्लीत ताजमहाल, नंतर अहमदाबादमध्ये साबरमती आश्रमाला त्यांनी भेट दिली.

त्यानंतर मुंबई दौरा करत ट्रुडो गुरुवारी पुन्हा दिल्लीला पोहचले. तेथे आज त्यांचं मोदींनी स्वागत केलं

पंतप्रधान ट्रुडो, त्यांची पत्नी सोफी, मुलं झेविअर, इला-ग्रेस आणि हेड्रिअन यांना कारमधून राष्ट्रपती भवनात आणण्यात आलं.