राष्ट्रपतींनी घेतली राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 21:18 IST2018-04-30T21:18:22+5:302018-04-30T21:18:22+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली.
यावेळी सुवर्णपदक विजेत्या मेरी कोमसह अनेक महिला आणि पुरुष क्रीडापटू उपस्थित होते.
राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेक प्रकारात देशाला प्रथमच सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन करताना राष्ट्रपती.