2019 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले हे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 10:30 PM2019-12-26T22:30:25+5:302019-12-26T22:40:22+5:30

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलवर युझर्सकडून विविध प्रश्नांची उत्तरे शोधली जात असतात. सरत्या वर्षांत भारतीयांनी गुगलवर आपल्या आसपास घडलेल्या अनेक घटनांसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊयात यावर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या प्रश्नांविषयी.

सध्या वादाचे केंद्र बनलेला NRC म्हणजेच नॅशनल रजिस्टर सिटिझन म्हणजे काय?

सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?

देशाच्या राज्य घटनेमधील कलम 15 म्हणजे काय?

अयोध्या प्रश्न काय आहे?

क्रिकेटमधील डकवर्थ लुईस स्टर्न नियम काय आहे?

ई सिगारेट म्हणजे काय?

हाऊडी मोदी म्हणजे काय?

कृष्ण विवर म्हणजे काय?

एक्झिट पोल म्हणजे काय?

कलम 370 म्हणजे काय?