"आम्हाला असं उचलून जेलमध्ये टाकणं योग्य नाही, आधीच आम्ही खूप काही सहन केलंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 04:05 PM2021-03-12T16:05:50+5:302021-03-12T17:06:55+5:30
Rohingya Refugees : केंद्र सरकारच्या निर्देशानंतर जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्यांवर कारवाई सुरू केली आहे.