Service Charge: हॉटेलमध्ये ग्राहकांकडून सर्व्हिस टॅक्स घेऊ नका; केंद्र सरकारचे NRAIला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 10:03 PM2022-06-02T22:03:22+5:302022-06-02T22:06:38+5:30
Service Charge: सर्व्हिस चार्ज भरायचा की, नाही भरायचा ही ग्राहकाची इच्छा आहे. इच्छा नसल्यास ग्राहक त्यास नकार देऊ शकतात.