Shaheed Diwas : भगत सिंग यांच्यासंबंधित 11 दुर्मिळ फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 02:03 PM2018-03-23T14:03:53+5:302018-03-23T14:03:53+5:30

1910 सालचा भगत सिंग व त्यांच्या आई विद्यावती यांचा फोटो

भगत सिंग यांनी केलेल्या उपोषणादरम्यानचे हे पोस्टर आहे.

हे भगत सिंग यांचे घड्याळ आहे. आपल्या मित्राला त्यांनी हे घड्याळ भेटस्वरुपात दिले होते. खाकी शर्टदेखील सिंग यांचेच आहे.

भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधानभवनावर फेकलेला बॉम्ब. या बॉम्बचा स्फोट झाला नाही व दोघांविरोधात पुरावा प्राप्त झाला.

भगत सिंग व बटुकेश्वर दत्त यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआरची प्रत

लाहोरचे हेच ते ठिकाण जेथे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती.

भगत सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्याचे अधिकृत फर्मान असलेली प्रत.

हे तेच कारागृह आहे जेथे भगत सिंग यांनी भेदभावाविरोधात उपोषण केले होते.

भगत सिंग यांच्या मृत्यूचा दाखला.