दिवाळीच्या निमित्ताने प्रकाशमय झालेला शरयू नदीचा काठ आणि अन्य मंदिरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 21:45 IST2017-10-18T21:43:33+5:302017-10-18T21:45:53+5:30

दिवाळीच्या निमित्ताने अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर मातीचे दिवे प्रज्वलित केले.

दीपोत्सवाच्या निमित्ताने शरयू नदीचा काठ रोषणाईने उजळून निघाला होता.

लेझर लाईटसमध्ये उजळलेले गांधीनगर येथील स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर.

रोषणाईने उजळलेले अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, दिवाळीच्या निमित्ताने ही रोषणाई करण्यात आली होती.

टॅग्स :दिवाळीdiwali