ओखी वादळामुळे दक्षिण गोव्यातील शॅक्सचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 15:49 IST2017-12-04T15:42:45+5:302017-12-04T15:49:39+5:30

बाणावली समुद्र किनाऱ्यावर शॅकमध्ये पाणी शिरलं आहे. (छाया- पिनाक कल्लोळी)
सेर्नाभाटी समुद्र किनारी शॅकमध्ये पाणी शिरलं आहे. (छाया- पिनाक कल्लोळी)
मोबार समुद्र किनारी शॅकमधील सामान अशा प्रकारे बाहेर काढून ठेवण्यात आलं. (छाया- पिनाक कल्लोळी)
केळशी समुद्र किनारी टेहळणी करणारं नौदलाचं हेलिकॉप्टर.(छाया- पिनाक कल्लोळी)
ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे समुद्राचं रौद्र रूप पाहायला मिळातं आहे.(छाया- पिनाक कल्लोळी)